-

केंद्रीय कृषीमंत्र्यांनी ब्राझीलच्या समकक्ष मंत्र्यांसोबत; कृषी आणि संलग्न क्षेत्रात भारत-ब्राझील सहकार्य वाढवण्यासाठी घेतली द्विपक्षीय बैठक
22-Feb-2026 - 0 Comments.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज 20 फेब्रुवारी 2026 रोजी कृषी भवन येथे ब्राझीलचे कृषी आणि पशुधन मंत्री महामहिम कार्लोस फावारो आणि ब्राझीलचे कृषीविकास आणि कृषीकुटुंब मंत्री महामहिम लुईझ पाउलो टेक्सेरा फरेरा यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली.यावेळी, दोन्ही बाजूंनी सध्याच्या सहकार्याच्या स्थितीवर चर्चा केली आणि भविष्यातील सहकार्याच्या क्षेत्रांची रूपरेषा देखील मांडली.

कृषी आणि संलग्न क्षेत्रांमध्ये तांत्रिक सहकार्यासाठी भारत आणि भूतान यांच्यात सामंजस्य करार
31-Aug-2025 - 0 Comments.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव देवेश चतुर्वेदी आणि भूतान सरकारच्या कृषी आणि पशुधन मंत्रालयाचे सचिव थिनले नामग्याल यांनी भूतानमध्ये थिंपू येथे उभय देशांमध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
-

वर्ष 2020-21 के लिए प्रमुख खरीफ फसलों के पहले अग्रिम अनुमान जारी खरीफ 2020-21 के दौरान 144.52 मिलियन टन रिकॉर्ड खाद्यान्न उत्पादन
26-Sep-2020 - 0 Comments.
कृषि, सहकारिता और किसान कल्याण विभाग द्वारा 2020-21 की प्रमुख खरीफ फसलों के उत्पादन के पहले अग्रिम अनुमान जारी किए गए हैं। विभिन्न फसलों के उत्पादन का आकलन राज्यों से प्राप्त आंकड़ों पर आधारित है और अन्य स्रोतों से उपलब्ध जानकारी के साथ मान्य है। 2020-21 के प्रथम अग्रिम अनुमान के अनुसार विभिन्न फसलों के अनुमानित उत्पादन के विषय में वर्ष 2005-06 के बाद से तुलनात्मक अनुमान संलग्न हैं।
-

कृषी आणि संलग्न बाबीना लॉकडाऊनमधून सूट
28-Mar-2020 - 0 Comments.
राष्ट्रव्यापी लॉकडाऊन मधून कृषी-शेती आणि संलग्न सेवांना सरकारने सूट दिली आहे.देशातल्या शेतकरी वर्गाला येणाऱ्या समस्यांची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कोणताही अडथळा न येता पिक कापणी सुरळीत सुरु राहणार आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत.