वैशिष्ट्यीकृत बातम्या
ई-मंडिसचे ई-नाम प्लॅटफॉर्ममध्ये एकत्रीकरण
February 08, 202231 मार्च 2018 पासून, राष्ट्रीय कृषी बाजार (e-NAM) प्लॅटफॉर्मवर 415 नवीन मंडई एकत्रित केल्या गेल्या आहेत. 31 डिसेंबर 2021 पर्यंत, 18 राज्ये आणि 03 केंद्रशासित प्रदेशातील 1000 मंडई e-NAM प्लॅटफॉर्मसह एकत्रित करण्यात आल्या आहेत.
5 व्या ब्रिक्स बैठकीत भारताने शाश्वत शेतीप्रती आपली वचनबद्धता पुन्हा केली अधोरेखित
April 21, 2025ब्रिक्स कृषी मंत्र्यांच्या 15 व्या बैठकीत, भारताने सर्वसमावेशक, न्याय्य आणि शाश्वत शेतीप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली. या बैठकीत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भारताची भूमिका मांडली.
भारताच्या सागरी खाद्य उत्पादनांच्या निर्यातीने 2022-23 या वर्षात नोंदवला उच्चांक, 2021-22 च्या तुलनेत निर्यातीच्या प्रमाणात 26.73% टक्के तर मूल्यामध्ये 4.31% वाढ
June 14, 2023आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 63,969.14 कोटी रुपयांची ( 8.09 अब्ज डॉलर) 17,35,286 MT सागरी खाद्य उत्पादने निर्यात करून भारताने आकारमान आणि मूल्य या दोहोंमध्ये निर्यातीचा नवा उच्चांक नोंदवला आहे. अमेरिकेसारख्या आपल्या प्रमुख निर्यातदार बाजारपेठांमध्ये अनेक आव्हाने असूनही भारताने ही कामगिरी साध्य केली आहे.
ई-मंडिसचे ई-नाम प्लॅटफॉर्ममध्ये एकत्रीकरण
February 08, 202231 मार्च 2018 पासून, राष्ट्रीय कृषी बाजार (e-NAM) प्लॅटफॉर्मवर 415 नवीन मंडई एकत्रित केल्या गेल्या आहेत. 31 डिसेंबर 2021 पर्यंत, 18 राज्ये आणि 03 केंद्रशासित प्रदेशातील 1000 मंडई e-NAM प्लॅटफॉर्मसह एकत्रित करण्यात आल्या आहेत.
शेतकरी

- किमान आधारभूत किंमत धोरण
September 23, 2020 - संसदेत, ‘कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य(प्रोत्साहन आणि सुविधा) विधेयक, 2020 आणि शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) मूल्यनिश्चिती करार आणि आणि कृषी सेवा विधेयक 2020 मंजूर
September 20, 2020 - अनंतपुर ते नवी दिल्ली दरम्यानच्या दक्षिण भारतातील पहिल्या आणि देशातील दुसऱ्या किसान रेल्वेचा शुभारंभ
September 09, 2020
पिके
खरीप पिकांच्या पेरणीच्या क्षेत्र व्याप्तीची प्रगती
June 25, 2023कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने 23 जून 2023 रोजी खरीप पिकांच्या पेरणीच्या क्षेत्र व्याप्तीची प्रगती जाहीर केली आहे.
- 2021-22 मधील प्रमुख पिकांच्या उत्पादनासाठी तिसरा आगाऊ अंदाज जाहीर देशात 314.51 दशलक्ष टन विक्रमी अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज
June 02, 2022 - गेल्या वर्षीच्या तुलनेत खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रात सुमारे 59 लाख हेक्टरची वाढ
September 14, 2020 - सरकारकडून बियाणे, कीटकनाशके, खते, यंत्रसामग्री आणि पतपुरवठा वेळेवर उपलब्ध झाल्याने लॉकडाऊन काळातही मोठ्या क्षेत्रावर पेरणी शक्य- कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर
September 06, 2020