-

तोतापुरी आंबा क्षेत्राचे सर्वसमावेशक मूल्यांकन करण्यासाठी आणि संपूर्ण मूल्य साखळीचे परीक्षण करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे निर्देश
11-Jul-2026 - 0 Comments.
आंध्रप्रदेशातील तोतापुरी आंबा उत्पादकांना भेडसावणाऱ्या आव्हानांचे परीक्षण करण्यासाठी आणि या क्षेत्राच्या दीर्घकालीन विकासासाठी योग्य उपाययोजनांची शिफारस करण्यासाठी केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदे अंतर्गत एक उच्चस्तरीय तज्ञ समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी नुकत्याच आपल्या आंध्र प्रदेश दौऱ्यादरम्यान तोतापुरी आंबा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला होता, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
-

पीएम-किसान योजना के लिए लाभार्थियों को आधार सीडिंग कराना अनिवार्य
14-Aug-2025 - 0 Comments.
पीएम-किसान योजना केंद्र सरकार की योजना है। इसे प्रधानमंत्री द्वारा फरवरी 2019 में कृषि योग्य भूमि वाले किसानों की वित्तीय जरूरतों को पूरा करने के लिए शुरू किया गया था।
-

केंद्रीय कृषि और किसान कल्याण मंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर ने ग्वालियर-चंबल क्षेत्र के विशाल बीहड़ को कृषि योग्य बनाने के लिए विश्व बैंक के प्रतिनिधियों के साथ बैठक की
05-Aug-2020 - 0 Comments.
केंद्रीय कृषि एवं किसान कल्याण, ग्रामीण विकास तथा पंचायती राज मंत्री और मुरैना-श्योपुर क्षेत्र के सांसद श्री नरेंद्र सिंह तोमर की पहल पर ग्वालियर-चंबल क्षेत्र के बीहड़ को कृषि योग्य बनाने के लिए विश्व बैंक की मदद से एक बड़ी परियोजना के जरिए व्यापक काम किया जाएगा। इस संबंध में श्री तोमर की पहल पर शनिवार (25 जुलाई) को उच्चस्तरीय बैठक हुई।
-

देशभरात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहेः गौडा
22-Jul-2020 - 0 Comments.
सध्याच्या खरीप हंगामात देशभरात खतांच्या मागणीत लक्षणीय वाढ झालेली असून ही गरज पूर्ण करण्यासाठी सरकार खते उत्पादक आणि राज्य सरकारे यांच्यात योग्य समन्वय राखून सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डी. व्ही सदानंद गौडा यांनी सांगितले आहे.
-

देशभरात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहेः गौडा
22-Jul-2020 - 0 Comments.
सध्याच्या खरीप हंगामात देशभरात खतांच्या मागणीत लक्षणीय वाढ झालेली असून ही गरज पूर्ण करण्यासाठी सरकार खते उत्पादक आणि राज्य सरकारे यांच्यात योग्य समन्वय राखून सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असे केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डी. व्ही सदानंद गौडा यांनी सांगितले आहे.
-

कृषिवनीकरण शेतकर्यांना उद्योगाशी जोडण्यासाठी वेबिनारचे आयोजन
17-Jun-2020 - 0 Comments.
13 जून 2020 रोजी कृषीवनीकरण क्षेत्रातील शेतकर्यांना उद्योगाशी जोडण्यासाठी आणि प्रजातींची योग्य निवड करण्यात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अंमलबजावणी करणार्या राज्यांमध्ये जनजागृती करण्याबाबत उपाययोजना आणि चर्चा करण्यासाठी वेबिनार आयोजित करण्यात आले होते.







