-

डीएएम के तहत एकत्रित डेटा का उपयोग
11-Aug-2025 - 0 Comments.
सरकार ने सितंबर 2024 में डिजिटल कृषि मिशन को मंज़ूरी दे दी है। इस मिशन में देश में एक सशक्त डिजिटल कृषि इकोसिस्टम के सृजन के उद्देश्य से कृषि हेतु एक डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर (डीपीआई) जैसे एग्री स्टैक, कृषि निर्णय सहायता प्रणाली, व्यापक मृदा उर्वरता एवं प्रोफ़ाइल मैप, और केंद्र सरकार/राज्य सरकारों द्वारा शुरू की गई अन्य आईटी पहलों के निर्माण की परिकल्पना की गई है।
-

शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेचा अॅमेझॉन किसानसोबत सामंजस्य करार
15-Jun-2023 - 0 Comments.
अधिकाधिक उत्पादन आणि उत्पन्नासाठी विविध पिकांची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या अनुषंगाने, एकत्रित येऊन दोन संस्थांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर), नवी दिल्ली यांनी अॅमेझॉन किसानसोबत सामंजस्य करार केला. या सामंजस्य कराराअंतर्गत ,भारतीय कृषी संशोधन परिषद शेतकऱ्यांना अॅमेझॉनच्या नेटवर्कद्वारे तांत्रिकदृष्ट्या प्रोत्साहन प्रदान करेल. यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल आणि पीक उत्पादनात वाढ होईल. अॅमेझॉन किसान कार्यक्रमासोबत शेतकऱ्यांच्या भागीदारीतील हा सामंजस्य करार अॅमेझॉन फ्रेशसह संपूर्ण भारतातील ग्राहकांसाठी उच्च दर्जाच्या ताज्या उत्पादनांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात मदत करेल.
-

ई-मंडिसचे ई-नाम प्लॅटफॉर्ममध्ये एकत्रीकरण
08-Feb-2022 - 0 Comments.
31 मार्च 2018 पासून, राष्ट्रीय कृषी बाजार (e-NAM) प्लॅटफॉर्मवर 415 नवीन मंडई एकत्रित केल्या गेल्या आहेत. 31 डिसेंबर 2021 पर्यंत, 18 राज्ये आणि 03 केंद्रशासित प्रदेशातील 1000 मंडई e-NAM प्लॅटफॉर्मसह एकत्रित करण्यात आल्या आहेत.







