-
गोव्याच्या ICAR-CCARI या संस्थांनी समुद्रकिनाऱ्याच्या भागात भाज्यांची लागवड वाढविण्यासाठी 15 जून 2021 रोजी VEGFAST तंत्रज्ञानाविषयीच्या वेबिनारचे केले आयोजन
23-Jun-2021 - 0 Comments.
भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने ‘भारत का अमृतमहोत्सव’ साजरा करण्यासाठी गोव्याच्या ICAR अर्थात केंद्रीय किनारपट्टी भागातील कृषी संशोधन संस्थेने VEGFASTTM या तंत्रज्ञानाने समुद्रकिनाऱ्याच्या प्रदेशात भाज्यांची लागवड वाढविण्याच्या उद्देशाने 15 जून 2021 ला एका वेबिनारचे आयोजन केले होते.
-
Central Coastal Agricultural Research Institute organises webinar to increase vegetable production in coastal areas
23-Jun-2021 - 0 Comments.
In commemoration of India's 75 years of Independence as Bharat Ka Amrut Mahotsav, ICAR-Central Coastal Agricultural Research Institute, Goa conducted webinar on VEGFAST technology to increase vegetable production in coastal regions recently.