-
केंद्रीय मस्त्यसंपदा, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते ‘मत्स्यसंपदा’ वार्तापत्राची दुसरी आवृत्ती आणि प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या लाभांची सर्वंकष माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित
01-Oct-2020 - 0 Comments.
केंद्रीय मत्स्यसंपदा, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते आज “मस्त्यसंपदा’ या वार्तापत्राची दुसरी आवृत्ती आणि प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या लाभांची सविस्तर माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेत, PMMSY योजनेअंतर्गत मत्स्यव्यावसायिकांना मिळणारे लाभ आणि योजनेतील सर्व उपक्रमांची माहिती दिली जाते.
-
Fisheries minister releases beneficiary booklet on Pradhan Mantri Matsya Sampada Yojana
01-Oct-2020 - 0 Comments.
Indian fisheries minister Giriraj Singh has released the 2nd edition of the newsletter 'Matsya Sampada' and a Beneficiary Booklet on Pradhan Mantri Matsya Sampada Yojana (PMMSY) which provides a comprehensive outline of the different components/activities of the PMMSY scheme and modalities of submission of the proposals, which would be a valuable resource for fishermen and other stakeholders in the sector.