🔀Search
-
2020-21 दरम्यान आरआयडीएफ योजनेंतर्गत गोवा सरकारला नाबार्डने 8504.30 लाखांहून अधिक कर्जाला दिली मंजुरी
30-Oct-2020 - 0 Comments.
नाबार्डने राज्यातील विविध सामाजिक पायाभूत प्रकल्पांसाठी ग्रामीण पायाभूत विकास निधी (आरआयडीएफ) अंतर्गत गोवा सरकारला 8504.30 लाखांचे कर्ज मंजूर केले आहे.