|| Shree Mumba Devi Prasanna ||

🔀Search
Home / Serach

  • government-increases-msp-of-dehusked-coconut-by-inr-129-per-quintal-for-2020-season-marathi.jpeg

    पक्व नारळाचे समर्थन मूल्य केंद्र सरकारकडून घोषित

    23-Jun-2020 - 0 Comments.

    केंद्र सरकारने पूर्ण पिकलेल्या आणि सोललेल्या नारळाचे 2020 च्या हंगामासाठी किमान समर्थन मूल्य (एमएसपी) प्रति क्विंटल 2700 रूपये घोषित केले आहे. 2019 च्या हंगामामध्ये पक्व नारळाचे मूल्य 2,571 रूपये प्रति क्विंटल होते. या तुलनेत यंदा सरकारने समर्थन मूल्यामध्ये 5.02 टक्के वाढ केली आहे.

  • government-increases-msp-of-dehusked-coconut-by-inr-129-per-quintal-for-2020-season-english.jpeg

    Government increases MSP of dehusked coconut by INR 129 per quintal for 2020 season

    23-Jun-2020 - 0 Comments.

    Government of India has declared Minimum Support Price for mature dehusked coconut for the season 2020 at INR 2700 per quintal, thus hiking the MSP by 5.02 percent from INR 2571 per quintal during season 2019.

Subscribe Us
support-us.jpg
Partners