🔀Search
-

जागतिक नारळ उत्पादनात भारत आघाडीवर; वर्ष 2026-27 च्या अर्थसंकल्पात नारळ प्रोत्साहन योजनेची सरकारची घोषणा
18-Mar-2026 - 0 Comments.
भारत हा जगातील सर्वात मोठा नारळ उत्पादक देश असून, जागतिक नारळ उत्पादनात त्याचा वाटा 30.37% आहे. जागतिक स्तरावर, नारळाची लागवड सुमारे 12390 हजार हेक्टर क्षेत्रावर केली जाते, त्यापैकी अंदाजे 2165.20 हजार हेक्टर क्षेत्र भारतात आहे.







