🔀Search
-

छोट्या शेतकऱ्यांच्या ’कृषी व्यवसाय कन्सोर्टियम’ वर 10000 एफपीओ स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी - नरेंद्र सिंह तोमर
15-Jun-2020 - 0 Comments.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण, ग्रामविकास आणि पंचायती राजमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्रात क्रांतिकारक सुधारणा केल्या असून 10 हजार शेतकरी उत्पादक संघटना स्थापन करण्याच्या घोषणेचा यात समावेश आहे.







