-

केंद्रीय कृषि मंत्री ने कृषि-खरीफ अभियान -2022 पर राष्ट्रीय सम्मेलन का उद्घाटन किया
20-Apr-2022 - 0 Comments.
केंद्रीय कृषि मंत्री नरेन्द्र सिंह तोमर ने हाल ही में नई दिल्ली के एनएएससी परिसर में कृषि के लिए खरीफ अभियान 2022-23 पर राष्ट्रीय सम्मेलन का उद्घाटन किया। तोमर ने इस बात पर संतोष व्यक्त किया कि द्वितीय अग्रिम आकलनों (2021-22) के अनुसार, देश में कुल खाद्यान्न उत्पादन 3160 लाख टन अनुमानित है जो एक सर्वकालिक रिकॉर्ड होगा। दलहन और तिलहन का उत्पादन क्रमशः 269.5 तथा 371.5 लाख टन होगा।
-

भारत और इजराइल ने कृषि क्षेत्र में सहयोग बढ़ाने पर सहमति व्यक्त की
29-Jan-2022 - 0 Comments.
भारत में इजराइल के राजदूत श्री नाओर गिलोन ने 27 जनवरी 2022 को कृषि भवन में केंद्रीय कृषि और किसान कल्याण मंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर से भेंट की। राजदूत का स्वागत करते हुए श्री तोमर ने उन्हें भारत में इज़राइल के राजदूत के रूप में कार्यभार संभालने पर बधाई दी।
-

ई-कॉमर्स पर अनैतिक कार्यों पर आईफा ने उठाए गंभीर सवाल
26-Jan-2022 - 0 Comments.
अखिल भारतीय किसान महासंघ ( ऑल इंडिया फार्मर्स एलायंस/आइफा) ने कुछ ई-कॉमर्स प्लेटफॉर्मों द्वारा किए जा रहे अनैतिक व्यापारिक तौर-तरीकों के बारे में गंभीर चिंता व्यक्त की है।
-

वर्ष 2020-21 हंगामातील महत्वाच्या खरीप पिकांच्या उत्पादनाचा पहिला अग्रीम अंदाज खरीप हंगाम 2020-21मध्ये 144.52 दशलक्ष टन इतके विक्रमी अन्नधान्य उत्पादन
26-Sep-2020 - 0 Comments.
वर्ष 2020-21मधल्या खरीप हंगामातल्या पिकांचा पहिला अग्रीम अंदाज केंद्रीय कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने आज जाहीर केला आहे. राज्यांकडून आलेल्या आकडेवारीला इतर स्त्रोतांकडून प्रमाणित करुन घेत, हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
-

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी कोविड महामारीच्या काळात झालेल्या कृषी हंगाम आणि खरीप पिकांच्या लागवडीबाबत केले समाधान व्यक्त
06-Aug-2020 - 0 Comments.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले, की कृषी आणि ग्रामीण क्षेत्रात देशाला कोणत्याही संकटातून बाहेर आणण्याची स्वाभाविक क्षमता आहे.
-

केंद्रीय कृषि एवं किसान कल्याण मंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर ने कोरोना वायरस महामारी के बावजूद अच्छी उपज और खरीफ फसलों की बुवाई पर संतोष व्यक्त किया
06-Aug-2020 - 0 Comments.
मध्य प्रदेश और छत्तीसगढ़ के कृषि विज्ञान केंद्रों (केवीके)की तीन दिवसीय क्षेत्रीय कार्यशाला 29 से 31 अगस्त 2020 तक आयोजित की गई थी।
-

अन्नप्रक्रिया क्षेत्रातील सूक्ष्म उद्योगांच्या औपचारिकीकरणाच्या पीएम एफएमई योजनेमुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये सेंद्रिय अन्न उत्पादन वाढून अन्नप्रक्रिया उद्योगास त्याचा लाभ होईल - रामेश्वर तेली
01-Jul-2020 - 0 Comments.
“पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग निर्दीष्टीकरण (PM FME)” योजनेमुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये सेंद्रिय अन्न-उत्पादनात प्रचंड वाढ होईल व अन्नप्रक्रिया उद्योगाला त्याचा मोठा फायदा होईल असा विश्वास, अन्नप्रक्रिया उद्योग राज्यमंत्री श्री.रामेश्वर तेली यांनी व्यक्त केला आहे.
-

2019-20 या वर्षासाठी अन्नधान्य, तेलबिया आणि इतर पीकांचा दुसरा सुधारित अंदाज
19-Feb-2020 - 0 Comments.
2019-20 या वर्षासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने महत्वाच्या पीकांच्या उत्पादनाचा दुसरा अंदाज प्रकाशित केला आहे. या वर्षात अनेक पीकांचे उत्पादन सर्वसाधारण पातळीपेक्षा जास्त राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.







