-

भारत-अमेरिका व्यापार कराराबाबतच्या तर्कांना नकार, शेतकऱ्यांचे हित सर्वोच्च: केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान
22-Feb-2026 - 0 Comments.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज राजस्थानमधील जयपूर येथे भारत-अमेरिका व्यापार कराराभोवतीच्या विविध तर्कांना स्पष्टपणे फेटाळून लावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या हिताशी कधीही तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
-

शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेचा अॅमेझॉन किसानसोबत सामंजस्य करार
15-Jun-2023 - 0 Comments.
अधिकाधिक उत्पादन आणि उत्पन्नासाठी विविध पिकांची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या अनुषंगाने, एकत्रित येऊन दोन संस्थांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर), नवी दिल्ली यांनी अॅमेझॉन किसानसोबत सामंजस्य करार केला. या सामंजस्य कराराअंतर्गत ,भारतीय कृषी संशोधन परिषद शेतकऱ्यांना अॅमेझॉनच्या नेटवर्कद्वारे तांत्रिकदृष्ट्या प्रोत्साहन प्रदान करेल. यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल आणि पीक उत्पादनात वाढ होईल. अॅमेझॉन किसान कार्यक्रमासोबत शेतकऱ्यांच्या भागीदारीतील हा सामंजस्य करार अॅमेझॉन फ्रेशसह संपूर्ण भारतातील ग्राहकांसाठी उच्च दर्जाच्या ताज्या उत्पादनांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात मदत करेल.
-

सरकार द्वारा फसल विविधीकरण को बढ़ावा देना
25-Apr-2022 - 0 Comments.
भारत सरकार राष्ट्रीय खाद्य सुरक्षा मिशन (एनएफएसएम) के तहत दलहन, मोटे अनाज, पोषक अनाज, कपास और तिलहन जैसी फसलों के विविध उत्पादन को प्रोत्साहित करने के लिए राज्य सरकारों के प्रयासों को पूरा कर रही है। एकीकृत बागवानी विकास (एमआईडीएच)।

2020-21 दरम्यान आरआयडीएफ योजनेंतर्गत गोवा सरकारला नाबार्डने 8504.30 लाखांहून अधिक कर्जाला दिली मंजुरी
30-Oct-2020 - 0 Comments.
नाबार्डने राज्यातील विविध सामाजिक पायाभूत प्रकल्पांसाठी ग्रामीण पायाभूत विकास निधी (आरआयडीएफ) अंतर्गत गोवा सरकारला 8504.30 लाखांचे कर्ज मंजूर केले आहे.
-

फायदेशीर शेतीचे स्वरुप
20-Sep-2020 - 0 Comments.
फायदेशीर शेतीचे स्वरूप त्या प्रदेशातील कृषी- हवामान स्थिती, साधनसंपत्तीची उपलब्धता, बाजारातील शक्ती, शेतकऱ्यांची सामाजिक आर्थिक स्थिती, शेतमालाची मागणी आणि पुरवठा इत्यादी विविध घटकांवर अवलंबून असते.
-

देशातील खतांच्या उपलब्धतेबाबत केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडविया यांची राज्यांच्या कृषीमंत्र्याशी बैठक- टंचाई नसल्याची ग्वाही
20-Aug-2020 - 0 Comments.
केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज विविध राज्यांचे कृषीमंत्री आणि खते विभाग आणि कृषी मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीत चर्चा केली.
-

खरीप हंगामात कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी सर्वोत्तम शेती पद्धतींचा अवलंब करण्याचे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांचे शेतकऱ्यांना आवाहन
02-Jul-2020 - 0 Comments.
शेतीला फायदेशीर बनवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा पोत विचारात घेऊन विविध प्रकारच्या पिकांची लागवड करावी, असे आवाहन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी केले आहे.