🔀Search
-

गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये मुख्य पिकांच्या खरीप पेरणी क्षेत्रामध्ये यंदा वृद्धी
22-Jun-2020 - 0 Comments.
संपूर्ण देशभरामध्ये दि. 1 जून, 2020 ते 18 जून, 2020 या कालावधीमध्ये 108.3 मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. या कालावधीत साधारणपणे सरासरी 82.4 मिमी पावसाची नोंद होते. मात्र यंदा जास्त पाऊस पडला आहे.







