-

जागतिक नारळ उत्पादनात भारत आघाडीवर; वर्ष 2026-27 च्या अर्थसंकल्पात नारळ प्रोत्साहन योजनेची सरकारची घोषणा
18-Mar-2026 - 0 Comments.
भारत हा जगातील सर्वात मोठा नारळ उत्पादक देश असून, जागतिक नारळ उत्पादनात त्याचा वाटा 30.37% आहे. जागतिक स्तरावर, नारळाची लागवड सुमारे 12390 हजार हेक्टर क्षेत्रावर केली जाते, त्यापैकी अंदाजे 2165.20 हजार हेक्टर क्षेत्र भारतात आहे.
-

सरकारने देशभरात 10,000 शेतकरी उत्पादक संघटनांच्या नोंदणीचा महत्वाचा टप्पा केला साध्य
18-Mar-2026 - 0 Comments.
सरकार, केंद्रीय क्षेत्र योजने अंतर्गत ‘10,000 शेतकरी उत्पादक संघटनांची (एफपीओ) स्थापना आणि प्रोत्साहन’ यासाठी एक योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत 1 मार्च 2026 पर्यंत देशभरात 10,000 शेतकरी उत्पादक संघटनांची (एफपीओ) नोंदणी झाली.
-

शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेचा अॅमेझॉन किसानसोबत सामंजस्य करार
15-Jun-2023 - 0 Comments.
अधिकाधिक उत्पादन आणि उत्पन्नासाठी विविध पिकांची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या अनुषंगाने, एकत्रित येऊन दोन संस्थांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर), नवी दिल्ली यांनी अॅमेझॉन किसानसोबत सामंजस्य करार केला. या सामंजस्य कराराअंतर्गत ,भारतीय कृषी संशोधन परिषद शेतकऱ्यांना अॅमेझॉनच्या नेटवर्कद्वारे तांत्रिकदृष्ट्या प्रोत्साहन प्रदान करेल. यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल आणि पीक उत्पादनात वाढ होईल. अॅमेझॉन किसान कार्यक्रमासोबत शेतकऱ्यांच्या भागीदारीतील हा सामंजस्य करार अॅमेझॉन फ्रेशसह संपूर्ण भारतातील ग्राहकांसाठी उच्च दर्जाच्या ताज्या उत्पादनांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात मदत करेल.
-

आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023 आपल्याला जागतिक पातळीवर भरड धान्यांना पोषक तृणधान्ये म्हणून प्रोत्साहन देण्याची संधी देईल - केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर
28-Nov-2022 - 0 Comments.
आयवायओएम अर्थात आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023 साजरे करण्याच्या निर्णयामुळे जागतिक पातळीवर या धान्यांच्या उत्पादनात वाढ, कार्यक्षम प्रक्रिया तसेच आंतरपीक पद्धतीचा उत्तम वापर करून भरड धान्यांना आपल्या जेवणातील मुख्य घटक म्हणून समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची उत्तम संधी उपलब्ध करून देईल असे प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे आगामी वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा केली आहे.
-

हरित खेती के लिए प्रोत्साहन
17-Mar-2022 - 0 Comments.
सरकार गंगा नदी के किनारे परम्परागत कृषि विकास योजना और भारतीय प्राकृतिक कृषि पद्धति के माध्यम से जैविक और प्राकृतिक खेती के नाम से गैर-रासायनिक खेती को बढ़ावा दे रही है।
-

संसदेत, ‘कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य(प्रोत्साहन आणि सुविधा) विधेयक, 2020 आणि शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) मूल्यनिश्चिती करार आणि आणि कृषी सेवा विधेयक 2020 मंजूर
20-Sep-2020 - 0 Comments.
देशातील कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल करणे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठीची दोन कृषी विधेयके आज संसदेत मंजूर करण्यात आली. शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुविधा) विधेयक, 2020 आणि कृषी (सक्षमीकरण आणि संरक्षण) मूल्यनिश्चिती करार आणि कृषी सेवा विधेयक 2020 या विधेयकांना 17 सप्टेंबर रोजी लोकसभेची मंजुरी मिळाली होती.
-

शेतकर्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी कृषी क्षेत्रात स्टार्टअप्सला सरकारकडून प्रोत्साहन दिलं जात आहे - केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर
05-Aug-2020 - 0 Comments.
केंद्र सरकार कृषी क्षेत्राला प्राधान्य देते. शेतकर्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी कृषी क्षेत्रात स्टार्टअप्सला सरकारकडून प्रोत्साहन दिलं जात आहे.
-

2024 तक दुग्ध उत्पादन बढ़कर 330 मिलियन टन होने की संभावना; सरकार द्वारा दूध प्रसंस्करण को 40% तक बढ़ाने की कोशिश - गिरिराज सिंह
16-Jul-2020 - 0 Comments.
केंद्रीय मत्स्य पालन, पशुपालन एवं डेयरी मंत्री, श्री गिरिराज सिंह ने आज 15,000 करोड़ रुपये के पशुपालन अवसंरचना विकास निधि (एएचआईडीएफ) के लिए कार्यान्वयन दिशानिर्देशों को जारी किया, जिसे केंद्रीय मंत्रिमंडल ने कई क्षेत्रों में विकास सुनिश्चित करने के लिए आत्मनिर्भय भारत अभियान प्रोत्साहन पैकेज के अंतर्गत 24.06.2020 को मंजूरी प्रदान की है। इस अवसर पर केंद्रीय मत्स्य पालन, पशुपालन एवं डेयरी राज्य मंत्री, श्री प्रताप चंद्र सारंगी भी मौजूद थे।
-

एनएफएल ने मोबाइल मृदा परीक्षण प्रयोगशालाओं का किया शुभारम्भ
29-Jun-2020 - 0 Comments.
एनएफएल ने उर्वरकों के उचित उपयोग को प्रोत्साहन देने के उद्देश्य से देश में मृदा परीक्षण की सुविधा को बढ़ावा देने को मिट्टी के नमूनों की जांच के लिए पांच मोबाइल मृदा परीक्षण प्रयोगशालाओं का शुभारम्भ किया, जो किसानों को उनके घर पर मिट्टी के नमूनों के परीक्षण की सुविधा मुहैया कराएगी।
-

कैबिनेट ने पशुपालन बुनियादी ढांचा विकास फंड के गठन को मंजूरी दी
26-Jun-2020 - 0 Comments.
विभिन्न क्षेत्रों में वृद्धि सुनिश्चित करने के लिए हाल में घोषित आत्मनिर्भर भारत अभियान प्रोत्साहन पैकेज के अनुकूल प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी की अध्यक्षता में आर्थिक मामलों की मंत्रिमंडल समिति ने 15,000 करोड़ रुपये के पशुपालन बुनियादी ढांचा विकास फंड (एएचआईडीएफ) की स्थापना के लिए अपनी मंज़ूरी दे दी है।
-

प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत ‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’ उपक्रमासाठी वर्ष 2020-21साठी 4000 कोटी रुपये वार्षिक निधीची तरतूद
11-Jun-2020 - 0 Comments.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे राबवल्या जाणाऱ्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत ‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’ हा ठिबक आणि सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन देणारा उपक्रम राबवला जातो.







