🔀Search
-

राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने किमान आधारभूत किंमतीत खरेदी करण्याच्या नियोजित कार्याचा पहिला हप्ता म्हणून राज्यांना 2020-21च्या खरीप हंगामासाठी आधार म्हणून 19,444 कोटी रुपये केले मंजूर
28-Sep-2020 - 0 Comments.
केंद्रीय कृषी मंत्रालयाची शिखर आर्थिक संस्था आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने छत्तीसगड ,हरीयाणा, तेलंगणा या राज्यांना खरीप हंगामातील धान खरेदीसाठी पीकांच्या किमान आधारभूत किंमतीखाली 19,444 कोटी रुपये पहिला हप्ता म्हणून मंजूर केला आहे.







