-

एल निनोचे आव्हान हाताळण्यासाठी केंद्र सरकारच्या यंत्रणा सज्ज असून बदलत्या परिस्थितीचा साप्ताहिक आढावा घेतला जात आहे: केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान
11-Jul-2026 - 0 Comments.
एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे नैऋत्य मोसमी पावसाच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सर्वसमावेशक तयारी, स्पष्ट धोरण आणि तळागाळापर्यतच्या ठोस कृतीसह परिस्थिती हाताळत आहे. आव्हाने असली तरी, त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा यापूर्वीच सक्रिय करण्यात आली आहे, आणि ती पूर्ण क्षमतेने काम करत आहे.
-

खरीफ सीजन में उर्वरकों की कोई कमी नहीं: श्री गौड़ा
08-Jul-2020 - 0 Comments.
केंद्रीय रसायन और उर्वरक मंत्री श्री डी.वी. सदानंद गौड़ा ने कहा है कि खरीफ सीजन में देश भर में उर्वरकों की कोई कमी नहीं है। उन्होंने कहा कि राज्य सरकारों की मांग के अनुसार पर्याप्त मात्रा में उर्वरकों की आपूर्ति की जा रही है।







