🔀Search
-

अनंतपुर ते नवी दिल्ली दरम्यानच्या दक्षिण भारतातील पहिल्या आणि देशातील दुसऱ्या किसान रेल्वेचा शुभारंभ
09-Sep-2020 - 0 Comments.
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण, ग्रामविकास व पंचायती राजमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस जगन मोहन रेड्डी यांनी आभासी पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून अनंतपूर-नवी दिल्ली किसान रेल्वेचे उद्घाटन केले.







